नागरिकांसाठी सुविधा आणि प्रवाशांचे हित हे माझ्यासाठी नेहमीच प्रथम राहिले आहे.
काही दिवसापूर्वी शिववाहतूक सेवा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा.दिलीप आमले साहेब यांनी प्रवाशांना बसण्यासाठी बँचेस ची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरून श्री गणेश सोसायटी समोरील रिक्षा स्टँडवर व हावरे बालाजी रिक्षा स्टँडवर मा. नगरसेविका सौ सपनाताई गावडे आणि माझ्या वतीने रिक्षाचालकांनसाठी व नागरिकांसाठी बॅंचेस बसवून दिले.
.
.
.


0 Comments