करिअरच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी..!
अशोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर….!
नोंदणीसाठी फोटोतील क्यू आर कोड स्कॅन करा व आपली नोंदणी करा.
रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता.
स्थळ :- शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, श्री गणेश सोसायटी, सेक्टर 28, नेरूळ, नवी मुंबई
0 Comments