हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेली शिवसेना हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा आज नवी मुंबई येथे मा.ना.श्री. दादा भुसे साहेब ( बंदरे आणि खनिज मंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व मा.श्री. विजय चौगुले ( मा. विरोधीपक्षनेते न.मु.म.पा. ) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
यावेळी नवी मुंबईतील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी मा.श्री.विजय नाहटा साहेब( उपनेते , शिवसेना ), नवी मुंबईतील सर्व नगरसेवक / नगरसेविका, महिला शिवसेना उपनेत्या, महिला आघाडी यांच्यासह नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी व हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत शिवसेनेची वाटचाल आधीच जोमाने आणि नव्या उमेदीने करण्याची शिवसैनिकांना खात्री दिली.
+2
All reactions:

You, Yogesh Ithape, Shubham Bhalerao and 270 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *