शिवसेना वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील लाडके मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब,शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब,संपर्क प्रमुख किशोर पाटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर तसेच नवी मुंबई ब्लड बँक खारघर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन मा.श्री. अशोकशेठ गावडे (मा. उपमहापौर नमुमनपा ) व सपनाताई गावडे मा. नगरसेविका यांनी आयोजन केले होते त्याप्रसंगी नितीन शिंदे (मधुतारा फाऊंडेशन) राज नायर (उपशहरप्रमुख) मनिषा गिरप (उपजिल्हासंघटक) दिपक शिंदे (विभाग प्रमुख ) रवि ढोबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप
शिवजयंती आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन करून व त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करून साजरी केली. त्याप्रसंगी मा.नगरसेविका सौ. सपनाताई गावडे, विभागप्रमुख मा. Read more…
0 Comments