काही महिन्यांपूर्वी शिवसेना नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्षाचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कार्यालयामध्ये सुरू केले. काही दिवसांतच खूप सारे वैद्यकीय कार्य नागरिकांसाठी करता आले याचे खूप मोठे समाधान आहे.
वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल.





0 Comments