नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन 💐
बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई यांच्या पदाधिकारी नियुक्ती काल करण्यात आल्या. उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, युवासेना शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, महिला जिल्हा पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, अशा शेकडो कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सर्व समतोल राखून पदाधिकारी निवडण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून करण्यात आला आहे.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा 💐
पदाधिकाऱ्यांच अभिनंदन व शुभेच्छा
+6
All reactions:

You, रवि ढोबळे, Yogesh Thakur and 62 others

 


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *