विजय नाहटा फाऊंडेशन व शिववाहतूक सेवा यांच्या माध्यमातून माझ्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालकांना मोफत पडदे वाटत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ येथे दिलीप आमले साहेब (शिववाहतूक सेवा प्रमुख) यांनी वाटप केले त्याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ढांमणकर साहेब / नेरुळ येथील क्राईम पोलिस अधिकारी चव्हाण साहेब /राज नायर उपशहरप्रमुख/ प्रकाश आमटे साहेब /राजेश पाटील साहेब/ रवि ढोबळे /विजय गावडे यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांना पडदे वाटत करण्यात आले





+5
All reactions:
Ashok Gawade Fan Club, Shubham Bhalerao and 54 others
0 Comments