आज चालक दिन…!
रिक्षा म्हणजे शहराची जीवनवाहिनी…अनेक आमचे बांधव सामान्य शहरवासीयांना ही दररोजची प्रवासाची सेवा देत असतात.
चालक दिनानिमित्त मा दिलीपराव आमले अध्यक्ष शिववाहतूक सेवा यांच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी आवर्जून उपस्थित राहुन रिक्षा चालकांचा सन्मान केला व चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.





All reactions:
रवि ढोबळे, Yogesh Ithape and 109 others
0 Comments