आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन…!
यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई सानपाडा विभागातील आमचे सहकारी मा. रामचंद्र पाटील साहेब, मा. नगरसेविका रुचाताई पाटील, मा. विकास गाढवे, मा. देवेंद्र चोरघे, मा. अविनाश जाधव साहेब, सौ. प्रियांकाताई जाधव तथा वाशी विभागातील मा. दिपक सिंग ( उपजिल्हाप्रमुख ) यांच्या माध्यमातून न्यू मिलेनियम हाॅसपीटल, एम पी सी टी हॉस्पिटल, वास्तल्य अनाथ आश्रम, वाशी मधील शरण आश्रम ह्या ठिकाणी फळ वाटप करण्यात आले.
आज याप्रसंगी मा. अजित सावंत साहेब उपजिल्हाप्रमुख, मा. गणेश पावगे , मा. सुर्यकांत झेंडे, मा.उमेश लोहोट, मा. रवि ढोबळे, मा. बालाजी चंद्रे, मा. अशोक आंचेकर, मा.साहिल सोरटे, मा. अमोल कोळी, मा. नरेश पिलके, मा. अवधूत कोळी, मा. शिवजातक काका, मा. वसंत भानूशाली, मा.रहिज अंकल, मा. राज नायर, मा. अनिल फडके , मा.किशोर पाटील, मा. कैलास शेलार, मा. शिरीष पाटील, मा.भास्कर भोसले, मा. नितेश शिगवण, मा. प्रितम सुर्वे, मा. सुधाकर शेलार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





+10
All reactions:
You, Navnath R Ithape, Kamlesh Bodake and 34 others
0 Comments