मोफत उत्पन्न दाखला शिबीर..!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई यांच्या वतीने मा. अशोकराव अंकुशराव गावडे साहेब ( मा. उपमहापौर/ मा.नगरसेवक प्रभाग क्र. १०९ ) तथा अॅड. मा. स्वप्ना गावडे – गायकवाड (मा. नगरसेविका प्रभाग क्र. 98, यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भव्य मोफत उत्पन्न दाखला शिबीर आयोजित केले आहे.
तरी प्रभाग क्रमांक ९८ व १०९ मधील सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन आहे कि आपण या सुवर्ण संधीचा फायदा घ्या.
No photo description available.

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *