राज्याचे संवेदनशिल व लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
नवी मुंबईतील विविध समस्यांच्या निराकरणासाठी यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबांनी ज्या गोष्टी शक्य आहेत त्यासाठी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या.
यावेळी शिवसेना उपनेते मा.विजय नाहटा साहेब, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा. विजय चौगुले साहेब, नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख मा. किशोर पाटकर साहेब, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मा. सुरेश कुलकर्णी साहेब यांनीही नवी मुंबईतील विविध समस्यांच्या उपाययोजांबाबत साहेबांसमवेत चर्चा केली.
May be an image of 5 people and text

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *