आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे मा.श्री.विजयजी नाहटा साहेब, उपनेते व मा.श्री.अशोकराव अंकुशराव गावडे साहेब मा.उपमहापौर नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतर पक्षातील अनेक संघटनेचे पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुंबईतील शासकीय निवासस्थान नंदनवन येथे जाहीर प्रवेश केला.
यामध्ये श्री.मंगेश अरूण राहटे, श्री देवेंद्र चोरगे
श्री.रवि कमलनाथ,
श्री.मुसाम्मील शेख,
श्री.सुरज बिडगर,
श्री.रोहन मदने,
श्री.मनिष शिंदे,
श्री.कमलेश धमाकले,
श्री.चैतन्य अंदोरिया,
श्री.बाळू राम महाले,
श्री.राहुल महाले,
श्री.किशोर पाटील,
श्री.अक्षय नाईक,
श्री.सचिन पाखरे,
श्री.विक्की मनोहरन्,
डॉ.अमित शहा,
श्री.रोहीत जाधव,
श्री.राहुल जाधव,
श्री.योगेश शिंदे,
श्री.अभिषेक नागरे,
श्री.सुमित गुप्ता,
श्री.नितेश शिगवण,
श्री.निलेश कदम,
श्री.सुनिल यादव
श्री.शिरिष पाटील,
श्री.कैलास शेलार,
श्री.दिलिप सिंग,
श्री.अनिल फडके,
श्री.प्रितीम सुर्वे,
श्री.अविनाश जाधव
या प्रमुख पदाधीकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझ्या प्रेमास्तव व माझ्यावर विश्वास ठेवून आपण आज भगवा हातात घेतला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा व शेकडो कार्यकर्त्याचा मनापासून ऋणी आहे.
आगामी काळात आदरणीय मुख्यंमत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मार्गदशन व आशीर्वाद नेहमीच प्रत्येक कामात आपल्यासोबत असतील याची मला खात्री आहे.
+2
All reactions:

Yogesh Ithape, Sagar Bodake and 77 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *