आज १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन…🙏🏻
यानिमित्ताने माझे सहकारी राजू दुधभाते व त्यांचे सहकारी यांच्या वतीने साफसफाई कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित राहून महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सन्माननीय व्यक्तींनी माझा वाढदिवस देखील साजरा केला याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो 🙏🏻
धन्यवाद🙏🏻
+4
All reactions:

You, Yogesh Ithape, Nandan Bodake and 233 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *