आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी…!
यानिमित्ताने व्यसन मुक्ती जनजागृती संवाद कार्यक्रम तथा वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक मा. दिलीपराव आमले साहेब यांनी आयोजित केला होता.
यामध्ये शाळेतील विद्यार्थी साठी व्यसन मुक्ती संवाद व वाहतूक नियम विषयावर जनजागृती कार्यक्रम आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विशेष मार्गदर्शक मा.सौ. हेमांगिनी पाटील मॅडम (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई),
मा. गजानन गावडे साहेब (सहप्रादेशिक परिवहन अधिकारी),
मा. अशोकराव अंकुशराव गावडे ( मा. उपमहापौर) यांनी केले तसेच सौ. कुदळे मॅडम (मुख्याध्यापिका) मा. नामदेव मोरे साहेब (वरिष्ठ पत्रकार, लोकमत) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
+5
All reactions:

You, रवि ढोबळे, Yogesh Ithape and 48 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *