बाळासाहेबांची शिवसेना…!
नवी मुंबईत महाराष्ट्रातील पहिले मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबईत महाराष्ट्रातील पहिले मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय माझ्या ( श्री. अशोक अंकुशराव गावडे ) यांच्या श्री गणेश सोसायटी, नेरूळच्या प्रांगणात सुरु होतेय याचा मला सार्थ अभिमान वाटतोय.
या कार्यालयाचे उद्घाटन मा. श्री. विजय नाहाटा साहेब ( सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ ( म्हाडा) / चेअरमन, पर्यावरण समाघात प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य.), मा.श्री.विजय चौगुले ( माजी विरोधी पक्ष नेते न.मु.मा.पा. तथा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई ), मा. श्री.किशोर पाटकर ( नवी मुंबई, संपर्क प्रमुख ) याच्या प्रमुख उपस्थित मोठ्या जल्लोषात पार पडले.
यावेळी मा.सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, सरोज पाटील, रोहीदास पाटील, रामा आशीष यादव, रुचा पाटील,सपना गावडे.चंद्रकांत कांबळे .सरिता कांबळे . रामचंद्र पाटील,विसाजी लोके, अजित सावंत,दिपक सिंग,दिपक शिंदे . विकास गाढवे.गणेश पावगे.दादा झेंडे.अरुण कांबळे .मोहन पाडळे.महेश बिरादार.नियाज शेख .राज नायर.किशोर पाटील रवींद्र ढोबळे यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक / नगरसेविका आणि शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील तमाम शिवसैनिकांनी प्रेम दाखवून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
पुढील काळात हे कार्यालय राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न सोडवण्याचे नवी मुंबईतले सर्वात मोठे व्यासपीठ बनेल अशी मी आपल्याला खात्री देतो.
सर्वांचे मनापासून आभार.🙏
– श्री.अशोक अंकुशराव गावडे
मा. उपमहापौर, नवी मुंबई महानगपालिका
+20
All reactions:

You, Kiran Shivajirao Bodake, Kundan Bodake and 315 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *