सेक्टर ४२ मधील बालाजी टाॅवर सोसायटीच्या गेटसमोरील गटार ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे याची माहिती माझ्या कार्यालयाला व नगरसेविका सपनाताई गावडे यांना स्थानिक रहिवाशांनी कळवली आणि त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे अशी तक्रार केली.
यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका सपनाताई गावडे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून लगेच कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावला.





0 Comments