हरांतर्गत बससारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराच्या दळणवळनाचा मुख्य आधार आहे. अनेक प्रवासी दररोज यातून प्रवास करत असतात.
प्रवाशांना थांबण्यासाठी चांगले बस थांबे असावेत आणि त्यासाठी प्रयत्न मी उपमहापौर असल्यापासून नेहमीच करत आलो आहे. याचप्रकारे आताही महापालिकेला पाठपुरावा करून माझ्या प्रभागातील मोडकळीस आलेले बसथांबे दुरुस्ती करून नवीन बसवण्यात आले.
यामुळे सर्वसामान्य नवीमुंबईकर प्रवाशांना थांबण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. माझ्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका व परिवहन विभागाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो 🙏

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *