अगदी थोडया व्यक्ती असतात ज्या आपल्या प्रभावी कार्य कर्तुत्वाने, आपुलकीने व प्रेमळ स्वभावाने अगदी कमी काळात एक चांगलं घट्टा नातं निर्माण करतात त्यापैकीच एक म्हणजे माझे सहकारी मंगेशजी चिवटे साहेब.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे OSD तथा मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख म्हणून अतिशय प्रभावी काम आज महाराष्ट्रात ते करत आहेत.
आपल्या कार्यालयामध्ये जो नवी मुंबई वैद्यकिय मदत कक्ष कार्यरत आहे त्यासाठी आवश्यक गोष्टीसाठी त्यांचे नेहमीच वयक्तिक लक्ष असते.
यावेळी त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामकाजाची पाहणी केली तसेच कार्यालयात विविध विषयावर मनसोक्त गप्पा झाल्या.
त्यांच्या समवेत मा.सौरभशेठ काकडे सरपंच अष्टविनायक थेऊर यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.





+4
All reactions:
You, रवि ढोबळे, Kiran Shivajirao Bodake and 47 others
0 Comments