आदी वंदू तुज मोरया…
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज सिवूडस रेसीडेंटस वेलफेअर असोसिएशन त्यांच्या मानाच्या सिवूडसचा राजाला भेट दिली. बाप्पाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.
त्याप्रसंगी माझ्यासमवेत मा. नगरसेविका सौ. सपनाताई गावडे , मा दिलीपराव आमले विभागप्रमुख, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments