माझ्या राजकीय तथा सामाजिक जीवनात प्रत्येक चढ – उतारावर माझ्या सोबत खंबीरपणे उभी असणारी माझी हक्काची माणसं म्हणजे आमची श्री गणेश सोसायटी मधील प्रत्येक लहान थोर व्यक्ती.
एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नवी वाटचाल सुरू केल्यानंतर श्री गणेश सोसायटी, सेक्टर 28, नेरूळ यांनी आज सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
आपली सोसायची आणि आपली माणस यासाठी मी पुढील काळात जितकं शक्य होईल तितक करण्याचा प्रयत्न करील आपले प्रेम पुढील काळात देखील माझ्यावर असेच राहील याची मला खात्री आहे.🙏
All reactions:

You, Yogesh Ithape, Sapna Gawade and 170 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *