अहमदनगर जिल्यातील मुंबई स्थित कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्ह्यातील तरुणांचे उत्तम संघटन करून विविध विषयांवर काम हे तरुण कार्यकर्ते करत आहेत.
आगामी काळात अनेक विषयांवर हे तरुण, काम करण्याचा मानस ठेऊन आहेत आणि त्यासंदर्भात आज भेटून त्यांनी चर्चा केली.


All reactions:
You, Kiran Shivajirao Bodake, Kundan Bodake and 55 others
0 Comments